विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

आर्टिस्ट

विधाता म्युझिक - आर्टिस्ट

ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक ,१२ उभरते तसेच प्रथितयश गीतकार ,१४ तरुण ,नामवंत गायक ,८ लोकप्रिय गायिका ,१३ यशस्वी तसेच उभरते संगीतकार ,१९ सुप्रसिद्ध वादक ,२१ कोरस गायक ,२ वेबसाइट डिझाइनर ,२ छायाचित्रकार ,एक सी डी डिझाइनर ,मुंबई ,पुणे ,कोकणासह आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १०० जणांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे.