विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

गणेश खांडके

गीतकार,संगीतकार,गायक

बायोडाटा

आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ,दापोली तालुक्यातील दाभोळ येथील गीतकार ,संगीतकार व गायक अशा तिनही गुण संपन्न असलेला हा कलाकार म्हणजे गणेश खांडके. वयाच्या पंधराव्या वर्षीपासून प्रथम अनंतबुवा महाडिक यांचेकडे रीतसर संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात करून आता ठाण्याच्या हेमाताई उपासनी यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत नवी मुंबई येथील टीसीएस(टाटा ) कंपनीमध्ये नोकरी करत आहेत .