विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

ओंकार बंडबे

गायक,संगीतकार

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील एक हरहुन्नरी कलाकार जो संगीतकार आणि गायक आहे तो म्हणजे ओंकार बंडबे . मुंबई विद्यापीठातून राष्ट्रीय पातळीवर पाश्चिमात्य समूह गीत गायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन सादरीकरण केले आहे. भारतीय समूह गीत प्रकारासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संगीत दिग्दर्शनाचे काम यशस्वीरीत्या पार केले आहे . अनेक हिंदी मराठी गीतांच्या कार्यक्रमांमध्ये उत्तम गायक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.