विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अनुष्का देवरुखकर

गायिका

बायोडाटा

आपल्या रत्नगिरी शहरातील नवोदित गायिका म्हणून जिचे नांव आता लोकप्रिय आहे ती म्हणजे अनुष्का देवरुखकर .अनेक हिंदी/मराठी कार्यक्रमांमध्ये तीने सादरीकरण केले आहे.अनेक स्पर्धांमध्ये गायनासाठी तिला बक्षीस मिळाले आहे. तिच्या गुरू सौ.सुमेधा जोशी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे.