विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

केदार लिंगायत

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील देवरुख (पांगरी ) येथून असलेला व सध्या तबला वादक म्हणून ज्याचे नाव खूप मोठे आहे तो म्हणजे केदार लिंगायत . संगीताचा वारसा त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाला आहे . त्यानंतर श्री. हेरंब जोगळेकर ,श्री.प्रसाद करंबेळकर यांच्याकडे ते शिक्षण घेत आहेत. तसेच मुकूल माधव विद्यालय येथे ते तबला शिक्षक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी अनेक कीर्तनकार ,अनेक मोठ्या गायकांबरोबर तबला व पखवाज साथ केलेली आहे . सध्या ते सकाळ या वृत्तपत्रामध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.