विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

शैलेश गोवेकर

संगीत संयोजक ,वादक

बायोडाटा

विविध वाद्यांमध्ये म्हणजेच एक उत्तम सिंथेसायझर प्लेअर तसेच उत्तम बेस गिटारीस्ट तसंच अॅकॉस्टिक ड्रम यामध्ये ज्याचे नाव आज खूप मोठया स्तरावर घेतले जाते ,तो म्हणजे शैलेश गोवेकर .शैलेश हा उत्तम संगीत संयोजक आहे . तसेच तो उत्तम संगीत संयोजनपण करतो. सुप्रसिद्ध "सेव्हन कलर्स " ऑर्केस्ट्रामध्ये सलग सहा वर्ष तो लीड कीबोर्ड प्लेअर म्हणून होता . रत्नागिरीतील प्रसिद्ध मेंडोलीन वादक तसंच संगीतकार ,संगीत संयोजक राम गोवेकर यांचा तो मुलगा आहे .त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांना साथसंगत केली आहे . तो रत्नागिरीतील ऑर्केस्ट्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हार्मनी ग्रुपचा सदस्य आहे. शैलेशने यापूर्वी विधाता म्युझिकच्या उकडीचे मोदक व ओंकार तू .. या अल्बममध्ये संगीत संयोजक व संगीत संयोजन केले आहे.