विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सिद्धेश जाधव

गायक

बायोडाटा

संगीत क्षेत्रामध्ये मुबई व पुणे येथील प्लेबॅक गायक तसेच एक उत्कृष्ट फोक गायक म्हणून ज्याची ख्याती आहे तो म्हणजे सिद्धेश जाधव.त्याने मुंबई विद्यापीठ यामधून लाईट व्होकलचा डिप्लोमा केला आहे.दोन वर्ष इंटरनॅशनल युथ फेस्टिवलला प्रेझेंटेशन केले आहे.त्याचे गुरू सुगम संगीताचे अच्युत ठाकूर तसेच क्लासिकलचे नरेंद्र कोसंबीकर हे आहेत. झी सा रे ग म प यामध्ये त्याचा सहभाग होता.फु बाई फु चे सातवे पर्व त्याने केले आहे.तू माझा सांगाती व अस्मिता या सिरिअलचे टायटल सॉंग त्याने केले आहे .