विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

गजाननभाऊ साळुंखे

वादक

बायोडाटा

एक उत्तम शेहनाई वादक म्हणून ज्यांचे नांव घेतले जाते ते म्हणजे गजाननभाऊ साळुंखे हे आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.लक्ष्मीकांत प्यारेलाल,कल्याणजी,आनंदजी यासारख्या अनेक संगीतकारांबरोबर अनेक चित्रपटामध्ये शेहनाई वाजविली आहे. भारतात व भारताबाहेर त्यांनी वादक म्हणून काम केले आहे. सर्वात लोकप्रिय व गाजलेलं गाणं खलनायक मधील चोली के पीछे क्या है यामध्ये त्यांनी शेहनाई वाजविली आहे.