विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

वरद कठापूरकर

वादक

बायोडाटा

गेली १५ वर्ष वाद्यांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे वरद कठापूरकर .त्यांचे गुरू पं. मल्हारराव कुलकर्णी तसेच रूपक कुलकर्णी हे आहेत. ते आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट आहेत.नॅशनल फ्लूट कॉम्पिटिशनचे ते विजेते आहेत.शंकर महादेवन,सोनु निगम,अजय अतुल,श्रीनिवास खळे इ . मोठ्या संगीतकारांबरोबर बासरी वादक म्हणून काम केले आहे. बालगंधर्व ,जत्रा,अजिंठा,यलो यासारख्या अनेक चित्रपटांना बासरी वादक म्हणून काम केले आहे.