विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

प्रसाद करंबेळकर

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील कणकवली गावातून असलेल्या तसेच भारतात व भारताबाहेर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना ज्यांना अग्रक्रमाने तबला साथीला बोलावले जाते ते म्हणजे प्रसाद करंबेळकर . त्याचे गुरू तुकाराम चव्हाण तसेच श्री. संजय करंदीकर व श्री. रामदास पळसुले ही आहेत. आचार्य विश्वनाथन देव शर्मा आर्ट फाऊंडेशन अँड वेदिक हेरिटेज यामध्ये त्यांना इंडियन क्लासिकल इन्स्टुमेंटल कॅटॅगिरीमध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे.त्यांनी पं.जसराज,विजय बक्षी,विश्वनाथ कान्हेरे ,अजय पोहनकर,आशा खाडिलकर अशा अनेक दिग्ग्ज लोकांबरोबर तबला साथ केली आहे.