विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

मंदार आपटे

संगीतकार

बायोडाटा

एक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक,उत्कृष्ट गायक संगीतकार म्हणून ज्याचे नाव घेतले जाते.ते म्हणजे मंदार आपटे त्याच्या गुरू डॉ.जान्हवी आपटे ह्या अहेत. सालच्या झी गौरव बेस्ट म्युझिक डिरेक्टर चा अवॉर्ड मिळाला आहे. मिले सूर मेरा तुम्हारा... सुमन सुगंध ,संगीत रजनी,लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट अशा मोठ्या शोज मध्ये त्याने गायन केले आहे.श्रीनिवास खळे अनिल मोहिले,अशोक पत्की यांच्या सारख्या मोठया संगीतकार लोकांबरोबर काम केले आहे . अनेक चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगिंग केले आहे.