विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

शिवहरी रानडे

वादक,संगीत संयोजक,गायक

बायोडाटा

आपल्या कोकणातील मालवण या शहरातून असलेला व सध्या मुंबईमध्ये एक चांगला सिंथेसाइझर वादक , हार्मोनियम वादक म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे शिवहरी रानडे . उत्तम संगीत संयोजन, संगीत संयोजक तसेच संगीतकार म्हणून तो सध्या काम करत आहे . इंटर कॉलेज युथ फेस्टिवलसाठी तो संगीत दिग्दर्शनाचे काम करतो . खूप डिवोशनल सीडी अल्बमसाठी त्याने गायले आहे . नुकतेच आलेले शारदास्तवन हे पूर्णपणे त्याने कंपोज केलेले आहे.