विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

दीप्ती आगाशे

गायिका

बायोडाटा

आपल्या रत्नगिरी शहरातील नवोदित गायिका म्हणून जिचे नाव आता लोकप्रिय आहे ती म्हणजे दीप्ती आगाशे.अनेक हिंदी/मराठी कार्यक्रमांमध्ये तीने सादरीकरण केले आहे.अनेक स्पर्धांमध्ये गायनासाठी तिला बक्षीस मिळाले आहे.तिने अनेक ध्वनीफितींसाठी गायन केले आहे.तिच्या गुरू सौ.विनया परब यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे.