विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

योगेश मोरे

वादक

बायोडाटा

मुंबईतील आघाडीचे शेहनाई वादक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे योगेश मोरे .१९९१ पासून त्यांचे आजोबा श्री के.आर. जाधव यांच्याकडून व नंतर दिल्लीतील सतीश प्रकाश कुमार यांच्याकडे ४ वर्षे शेहनाई वादनाचे शिक्षण घेतले . त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी मधू रेडकर यांच्याबरोबर पहिले रेकॉर्डिंग केले . रविंद्रजी ,प्यारेलालजी ,शंकर एहसान लॉय ,अवधूत गुप्ते ,कमलेश भडकमकर,अशोक पत्की ,अजय-अतुल अशा निरनिराळ्या संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आहे . गाजलेला हिंदी चित्रपट विवाह यासाठी त्यांनी शेहनाई वादन केले आहे .