विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अजिंक्य पोंक्षे

गायक

बायोडाटा

आपल्या कोकणातील आरवली गावाचा सुपुत्र असलेला व रत्नागिरीच्या गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नांव अग्रक्रमाने घेतलं जात तो म्हणजे अजिंक्य पोंक्षे . ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेचे गायनासाठीचे रौप्य पदक त्याला मिळालेले आहे. अनेक अभंगवाणी,भक्तिगीते ,नाट्यगीते यांचे कार्यक्रम तो सादर करतो.त्याच्या गुरुस्थानी डॉ. कविता गाडगीळ,श्री. सतिश कुंटे व प्रसाद गुळवणी हे आहेत.अजिंक्य हा रत्नागिरीतील खल्वायन या नाट्यसंस्थेचा सदस्य आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक संगीत नाटकांमधून प्रमुख भुमिका केली आहे. काही अल्बमसाठी त्याने गायनाचे सादरीकरण केले आहे.