विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

दर्शन पुळेकर

संगीत संयोजक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातील किल्ला या गावातून असलेला व सध्या मुंबईमध्ये एक चांगला सिंथेसाइझर वादक म्हणून काम करीत असलेला तो म्हणजे दर्शन पुळेकर . तो उत्तम संगीत संयोजन, संगीत संयोजक करतो . त्याने आतापर्यंत भैरवनाथ मानवंदना , बाप्पा गणेशा या अल्बमसाठी त्याने संगीत संयोजन केले आहे . भारताबाहेर अनेक हिंदी शोज ,आर्केस्ट्रामध्ये किबोर्ड प्लेअर म्हणून काम केले आहे .