विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

प्रथमेश तारळकर

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील आडिवरे गावातून असलेला व सध्या पखवाज या वाद्यांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत असणारा तो म्हणजे प्रथमेश तारळकर .उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून त्याला गोवा व महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याने अनेक मोठ्या गायकांबरोबर पखवाज साथ केली आहे. त्याने कंम्पुटर इंजिनियरिंग डिप्लोमा केला आहे.