विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सिद्धेश केणी

वेबसाईड डेव्हलपमेंट

बायोडाटा

आपल्या रत्नागिरी शहरातून असलेला व सध्या मुंबईमध्ये आय.टी. क्षेत्रात काम करणारा तो म्हणजे सिद्धेश केणी. वेबसाइट करणे यामध्ये तो अग्रेसर आहे. तसेच तो गिटार प्रेमी हि आहे . विधाता म्युझिकची www.vidhatamusicrtn.com या वेबसाईटसाठी त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. विधाता म्युझिक त्याचे सदैव ऋणी आहे.