विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

पुजा देसाई

गायिका

बायोडाटा

आपल्या रत्नगिरी शहरातील नवोदित गायिका म्हणून जिचे नाव आता लोकप्रिय आहे ती म्हणजे पुजा देसाई . अनेक हिंदी/मराठी कार्यक्रमांमध्ये तीने सादरीकरण केले आहे. अनेक स्पर्धांमध्ये गायनासाठी तिला बक्षीस मिळाले आहे.तसेच ती उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये गोल्डन गर्ल म्हणून तिला पुरस्कार मिळाला आहे. तिने अनेक ध्वनिफितींसाठी गायन केले आहे. तिच्या गुरू सौ.विनया परब व पं . प्रसाद गुळवणे यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेत आहे.