विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विश्वजीत बोरवणकर

गायक

बायोडाटा

अनेक चित्रपटांमध्ये ज्याने प्लेबँक सिंगिंग केले आहे . तसेच एक सुरेल गायक सेलिब्रिटी म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते तो म्हणजे विश्वजीत बोरवणकर.सा रे ग म प २०१२ च्या पर्वाचा तो विजयी स्पर्धक आहे.त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये गायन केले आहे.अनेक मोठ्या कलाकारांबरोबर परदेशामध्येही तो गायनाचे कार्यक्रम करतो.