विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

शौनक माईणकर

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातून असलेला व सध्या पुणे येथे सी.ए. परीक्षेचे शिक्षण घेत असलेला व सतार वादक म्हणून नावारूपाला येत असणारा तो म्हणजे शौनक माईणकर . श्री सुभाष गोसावी यांच्याकडे तो सतारचे शिक्षण घेत आहे त्याला कोकण रेल्वे स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे . पावला गणराजा या अल्बम मध्ये त्याने उत्कृष्ट सतार वादन केले आहे . तसेच ओम साई मित्र मंडळ व अन्नपूर्णा प्रभू कला संगीत विद्यालय आयोजित पहिल्या सोलो इन्स्ट्रुमेंटचा स्पर्धेचा तो सहभागी कलाकार आहे.