विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

प्रथमेश तुंगावकर

गीतकार

बायोडाटा

मुंबईमधील एक चांगले गझलकार ,गीतकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजे प्रथमेश तुंगावकर .' शोधताना मी मला ' हा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच अनेक गझल,मुशायरांमध्ये त्यांचा सहभाग असतो. व्यवसायाने ते अँड्राईड अँप डेव्हलपर असून त्यांनी मास्टर इन आयटी हे शिक्षण पूर्ण केले आहे.