विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

गणेश घाणेकर

वादक,संगीत संयोजक

बायोडाटा

ढोलक ,ढोलकी ,कोंगो ,झेंबा,कच्छी इ.अशाप्रकारच्या विविध अॅकॉस्टिक तालवाद्ये वाजवणारा अशी ओळख असलेला तो म्हणजे रत्नागिरीतील गणेश घाणेकर . गणेश हा सुद्धा प्रसिद्ध ढोलकी वादक सुरेश घाणेकर यांचा मुलगा आहे. गणेश उत्तम प्रकारे संगीत संयोजन, संगीत संयोजक म्हणूनही काम करतो . विविध नाटकांना स्किट्सना गणेश लाइव्ह बॅकग्राऊंड म्युझिक देतो.कि जे आताच्या काळामध्ये सर्वजण सीडी किंवा रेडी ट्रॅक वापरून देतात . तो अत्यंत गुणी कलाकार आहे . तो रत्नागिरीतील ऑर्केस्ट्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हार्मनी ग्रुपचा सदस्य आहे. गणेशने यापूर्वी विधाता म्युझिकच्या उकडीचे मोदक व ओंकार तू .. या अल्बममध्ये संगीत संयोजक व संगीत संयोजन केले आहे.