विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

गणेश पोकळे

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या कोकणातील कणकवली येथून असणारा व सध्या ठाण्यातील ऑडिओ आर्टस् या रेकॉर्डिंग स्टुडिओमधील एक गुणी रेकॉर्डिस्ट व साउंड इंजिनिअर असलेला तो म्हणजे गणेश पोकळे . अनेक मोठ्या गायकांचे, वादकांचे तसेच अनेक मराठी चित्रपट सीरिअल्स यांचे ऑडिओ डबींग मिक्सिंग गणेशने केले आहे.