विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

मिलिंद सरदेसाई

टायपिंग अँड प्रिंटिंग

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातील एक नामवंत टायपिस्ट म्हणून ज्यांचे नांव घेतले जाते ते म्हणजे मिलिंद सरदेसाई .रत्नागिरीच्या संगीत क्षेत्रामधील सुरुवातीला किबोर्ड प्लेअर म्हणून त्यांनी अनेक वर्ष सुरांचे चांदणे तसेच अनेक मराठी मैफिलीचे कार्यक्रम केले आहेत. रत्नागिरीतील संगीत क्षेत्रामध्ये उदयराज सावंत ,राजा केळकर ,सचिन भावे यांच्याबरोबर मिलिंद सरदेसाई हे नांव आग्रहाने घेतले जाते.त्यानंतर त्यांनी स्वतःचा टायपिंग हा व्यवसाय सुरु केला. अत्यंत कमी वेळामध्ये अचूक टायपिंग करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे . त्यांनी विधाता म्युझीकसाठी खूप सहकार्य केले आहे . विधाता म्युझिक त्यांचे सदैव ऋणी आहे.