बायोडाटा
						बुलबुल,तरंग  म्हणजेच बेंजो  या वाद्यांमध्ये  पारंगत  असलेले  एक  नाव  म्हणजे  रवींद्र  जाधव आंतरराष्ट्रीय  किर्तीचे  लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर  २० वर्ष त्यांनी बेंजो वादन  केले आहे. अल्ताब  राजा,मुन्नावर मोहसम ,आदर्श शिंदे,राहुल सक्सेना  यांच्यासोबत साथसंगत  केली आहे . त्यांनी संगीत विशारद मध्ये प्रथम  क्रमांक  मिळविला आहे.