विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

निशांत लिंगायत

संगीत संयोजक,वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील आडिवरे या गावातून असलेला एक चांगला कीबोर्ड वादक,व हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध असलेला तो म्हणजे निशांत लिंगायत. त्याने आतापर्यंत खूप हिंदी व मराठी आर्केस्ट्रामध्ये कीबोर्ड वादक म्हणून काम केले आहे .त्यांचे सिंथेसाइझरचे प्राथमिक शिक्षण श्री. मिलिंद व शैलेश गोवेकर यांच्याकडे झाले. त्याचे गुरु श्री वैभव फणसळकर यांच्याकडे तो शिकत आहे . त्याने आतापर्यंत "रंगनाथ महिमा", "रंगनाथ अमृतगाथा" व "शिवतनया विघ्नेशा" या अल्बमना म्युझिक अरेंजमेंट केली आहे . कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय येथे तो सिंथेसायझर प्रशिक्षक म्हणून ६ वर्ष काम करीत आहे . तसेच तो साने गुरुजी विद्यामंदिर जानशी येथे शाळेमध्ये आय टी शिक्षक म्हणून काम करीत आहे .