विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

कृपेश कोळी

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या अर्णाळा विरार शहरातून असणारे व सध्या अर्णाळा येथे साउंडसिंथ स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट , साऊंड इंजिनिअर असलेला तो म्हणजे कृपेश कोळी. अनेक मोठ्या गायकांचे ,वादकांचे तसेच अनेक मराठी चित्रपटांचे ,सीरिअल्सचे ऑडिओ डबींग , मिक्सिंग त्यांनी केले आहे .