विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

शमिका भिडे

गायिका

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातील असलेली व सध्या गायन क्षेत्रामध्ये जिचे नावं अग्रक्रमाने घेतले जाते ती म्हणजेच शमिका भिडे . तिने सा रे ग म प च्या स्पर्धेमध्ये अंतिम १२ स्पर्धकांपर्यंत सादरीकरण केले होते .ती सध्या अश्विनीताई भिडे यांच्याकडे शिक्षण घेत आहे . अंगाई हे गाणे तिने शॉर्टफिल्मसाठी गायले आहे . बरसात नावाचा तिचा स्वतःचा अल्बम प्रकाशित झाला आहे . तसेच तिने फिल्म फेस्टिवल ,राज्य नाट्य संमेलन ,वसंतोत्सव ,रत्नागिरी महोत्सव ,पुलोत्सव अशा कार्यक्रमांमध्ये उत्तम सादरीकरण केले आहे .