विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

कामोद सुभाष

गायक

बायोडाटा

मुंबईतील प्रख्यात गझल गायकांपैकी जे नाव अगक्रमाने घेतले जाते ते म्हणजे कामोद सुभाष होय. त्याने हिंदी सा रे ग म प मध्ये फायनल पर्यंत मजल मारली आहे.आत्तापर्यंत त्याने गझलचे अनेक कार्यक्रम नामवंत गझल गायकांसोबत देशाविदेशात केले आहेत.तो एक चांगला संगीतकार आहे.किंग फिशर बॅकस्टेज या कार्यक्रमात स्वतःच्या रचना सादर केल्या आहेत.मुंबई युनिव्हरसिटीला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक मिळवून देण्यासाठी कामोदचे मोठे योगदान आहे.