विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

ईशानी पाटणकर

गायिका

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी शहरातील नवोदित गायिका म्हणून जिचे नाव आता लोकप्रिय आहे ती म्हणजे ईशानी पाटणकर . अनेक मराठी कार्यक्रमांमध्ये ती सादरीकरण करत आहे . अनेक स्पर्धांमध्ये तिला बक्षीस मिळाले आहे . तिच्या गुरु सौ . विनया परब यांच्याकडे ती गायनाचे धडे घेत आहे .