विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

हरेश केळकर

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणामधील रत्नागिरी शहरातून असलेल्या व सध्या साईड ऱ्हिदम या क्षेत्रामध्ये ज्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे हरेश केळकर . त्याचप्रमाणे तो उत्तम ढोलकी वादकही आहे. त्याने पं . ह्रदयनाथ मंगेशकर,सावनी रवींद्र,विश्वजीत बोरवणकर अशा लोकांबरोबर साथ संगत केली आहे. ताल दिग्दर्शक म्हणूनही त्याने अनेक स्पर्धांमधून काम केले आहे.पुणे विद्यापीठाचा २०१३ सालचा बेस्ट म्युझिक अरेंजर हा त्याला पुरस्कार मिळाला आहे.त्याचे गुरू श्री. पर्शुराम गुरव,वैभव फणसळकर ,संदीप पाटील हे आहेत .तो चाळीस प्रकारचे साईड ऱ्हिदम वाजवू शकतो.