विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विवेक वाडये

ग्राफिक डिझायनर

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर (चित्रकार) म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते म्हणजेच विवेक विजय वाडये . त्यांनी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण घेतले आहे . त्यांना गायनाची आवड असल्याने स्टेज शो सारखे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. सध्या गेली १८ वर्षे माय वर्ल्ड ऑफ आर्ट ऍड एजन्सीचे ते चालक आहेत.विधाता म्युझिक सदैव त्यांचे ऋणी आहे.