विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

मंदार जोशी

वादक

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरीत असलेल्या व सध्या बासरी वादक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे मंदार जोशी. पं. रुपक कुलकर्णी तसेच हिमांशू नंदा हे त्यांचे गुरु आहेत . आर्ट ऑफ लिविंगच्या वेणूनाद या जागतिक विक्रमी कार्यक्रमामध्ये ५००० बासरी वादकांमध्ये मंदार जोशी हे नाव घेतले गेले होते . त्यांनी कोकण महोत्सव २०१५ मध्ये बासरी वादन केले आहे . त्यांनी अनेक मराठी हिंदी कार्यक्रमांमध्ये बासरी वादन केले आहे . ते सध्या फिनोलेक्स अॅकॅडमी मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत .