विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

चैतन्य कुलकर्णी

गायक

बायोडाटा

सध्याच्या संगीत क्षेत्रामधील खुप नावाजलेले नांव म्हणजे पुण्यातील चैतन्य कुलकर्णी .त्याचे गुरू पं. हेमंत पेंडसे व डॉ.सलील कुलकर्णी हे आहेत.सह्याद्री वाहिनीवरील ताक धीना धिन या स्पर्धेचा तो विजेता आहे.आता होऊन जाऊ द्या या स्टार प्रवाहाच्या शो चा तो फायनलिस्ट आहे.झी मराठी सा रे ग म प च्या टॉप ५ मध्ये चैतन्यचे नांव होते.त्याला प्लेबॅक सिंगर म्हणून तू मला भेटली साठी अवॉर्ड मिळाले आहे.त्याने वयाच्या १३ व्य वर्षी मंगेशकर महोत्सवामध्ये गायन सादर केले आहे.