विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

मयूर सुकाळे

गायक

बायोडाटा

मुंबई पुण्यातील एक चांगला गायक म्हणून ज्याचे नाव आहे तो म्हणजे मयूर सुकाळे . सा रे ग म प च्या टॉप ६ मध्ये त्याचा सहभाग होता.आत्ताच प्रदर्शित झालेल्या नीलकंठ मास्टर या चित्रपटामध्ये अजय अतुलने केलेल्या वंदे मातरम् या गाण्यामध्ये त्याचा सहभाग होता.युथ फेस्टिवलमध्ये नॅशनल लेव्हल पर्यंतच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याने सहभाग दिला आहे.