विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सौरभ लोखंडे

संगीत संयोजक

बायोडाटा

अत्यंत लहान वयामध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये अतिशय चांगले नाव कमावलेला एक उत्तम संगीत संयोजक तसेच एक उत्तम संगीत संयोजन करणारा आपल्या रत्नागिरीतील एक चांगला कलाकार कि जो आता मुंबई मध्ये बॉलिवूड संगीत संयोजकांकडे काम करत आहे. तो म्हणजे सौरभ लोखंडे. संगीत क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची कल्पना त्याला कायम असते .अतिशय मेहनतीने काम करणारा तसंच तांत्रिकदृष्ट्या सॉफ्टवेअर्सची माहिती असणारा तसाच जगामध्ये जी आता मॅक नावाची ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते . त्यामध्ये खूप लिलया काम करणारा अशी याची ओळख आहे . आता आलेल्या विरपन्न पिक्चरमधील गाणे लोकांपर्यंत पोचले आहे . तसेच आगामी येणारे डिशूम पिक्चरचा बॅकग्राऊंड स्कोर अभिजीत वघानी अशा मोठ्या संगीतकाराच्या हाताखाली करीत आहे .