विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

राजन किल्लेकर

संगीत संयोजक

बायोडाटा

रत्नागिरीतील एक चांगला किबोर्ड प्लेअर तसेच एक उत्तम संगीत संयोजक व संगीत संयोजन करणारा आमचा मित्र तो म्हणजे राजन किल्लेकर . प्रसिद्ध व्हॉयलिन वादक भगवान किल्लेकर यांचा तो मुलगा आहे . त्याने आजपर्यंत अनेक ऑर्केस्ट्रामध्ये तसेच मोठ्या शोजमध्ये किबोर्ड प्ले केला आहे . तो नाटकांना उत्तम बॅकग्राऊंड म्युझिक देतो . रत्नागिरीतील सुरांचे चांदणे , म्युझिकल स्टार्स, या प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा ग्रुपचा तो सदस्य आहे . लालबागचा राजा , अखंड आरती या अल्बममध्ये संगीत संयोजन केले आहे. त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांना साथ संगत केली आहे .