विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अभिषेक पिसाळ

गीतकार

बायोडाटा

आपल्या कोल्हापूर शहरातून असणारे व सध्या जुहू येथील आजीवसन येथे स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट व साऊंड इंजिनिअर असलेला तो म्हणजे अभिषेक पिसाळ . अनेक मोठया गायकांचे ,वादकांचे तसेच अनेक मराठी चित्रपट ,सीरियल्स यांचे ऑडिओ डबींग ,मिक्सिंग अभिषेक याने केले आहे . त्याने अशोक पत्की ,रविंद्र जैन ,सुरेश वाडकर ,अजय-अतुल ,अवधूत गुप्ते ,निलेश मोहरीर यांच्यासोबत काम केले आहे.