विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अद्वैत वाळूजकर

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

पुणे येथील प्रसिद्ध नरेंद्र भिडे यांच्या डॉन स्टुडिओ मधील एक चांगला साऊंड इंजिनिअर म्हणून ज्याचे नांव घेतले जाते ते म्हणजे अद्वैत वाळूजकर . त्यानं डिप्लोमा इन साउंड रेकॉर्डिंग आर्टस् केलं आहे . त्याची प्रोटुल्स एच.डी . १० व ११ यावर कमांड आहे . त्याने आत्तापर्यंत रमा माधव ,पेइंग घोस्ट ,शासन ,मालक अशा प्रकारच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मिक्स व मास्टर केले आहे . अनेक मराठी सेरिअल्सचे मिक्सिंग त्यांनी केले आहे .लाईव्ह साउंड इंजिनिअरिंगसाठी चेन्नई येथे तो काम करत आहे . त्याने अनेक बॉलिवूड फिल्मना डबींग ,रेकॉर्डिंग केले आहे.