बायोडाटा
गेली ५० वर्षे भारतात व भारताबाहेर प्रसिद्ध असलेले सतार वादक म्हणजे उमाशंकर शुक्ला . पं. कृष्णा शंकर हे त्यांचे गुरु आहेत . त्यांनी कल्याणजी - आनंदजी , लक्ष्मीकांत प्यारेलाल , आर.डी. बर्मन, अन्नू मलिक , जगजीत सिंग इ . अनेक मोठ्या संगीतकारांबरोबर काम केले आहे . विविध स्केलमध्ये सतार वाजवणे हे त्यांचे गुणवैशिष्ट्य आहे. ऋतू हिरवा या अल्बममधील सर्व गाण्यांना सतार वादन केले आहे . त्यांचे आत्तापर्यंत सतार वादनाचे दोन क्लासिकल अल्बम प्रकाशित झाले आहेत . विधाता म्युझिक त्यांचे सदैव ऋणी आहेत.