विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

नंदेश उमप

गायक

बायोडाटा

महाराष्ट्रातील लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा वारसा जपणारा व आपल्या आवाजाने लोकांमध्ये एक स्फूर्ती आणणारा ज्येष्ठ युवा गायक म्हणजे नंदेश उमप.नंदेश यांचा महाराष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी,परंपरा जपण्यासाठी संगीताच्या माध्यमातून सहभाग हा खूप मोठा आहे .त्यांनी आजवर चित्रपटांमध्ये प्रमुख गायक ही भूमिका साकारली आहे.