विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विजय जाधव

वादक

बायोडाटा

तबला,ढोलक व ढोलकी यांच्यासारख्या अॅकॉस्टिक वाद्य वाजवणाऱ्या वादकांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे विजय जाधव.त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच ध्वनिफितींसाठी तबला,ढोलक व ढोलकी रेकॉर्ड केली आहे. गोळाबेरीज या मराठी चित्रपटासाठी त्यांनी ऱ्हिदम अॅरेंज केला आहे. इश्कवाला लव्ह ,गुलमोहर ,इ . चित्रपटांना सुद्धा त्यांनी साथ संगत केली आहे .