विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

अवधूत वाडकर

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

मुंबई येथील अत्यंत हुशार साऊंड इंजिनिअर म्हणून ज्याचे नांव घेतले जाते ते म्हणजे अवधूत वाडकर . त्यांचा मुंबई येथील जुहू परिसरामध्ये आजीवसन नावाचा मोठा ऑडिओ,डबींग ,मिक्सिंग व मास्टरींग स्टुडिओ आहे .अनेक नावाजलेल्या मराठी व हिंदी चित्रपटांचे डबींग ,मिक्सिंग व मास्टरींग त्यांनी केले आहे . भारतात व भारताबाहेर ज्यांना साऊंड इंजिनिअर म्हणून आग्रहाने बोलावले जाते अशा दिग्गज इंजिनिअर्स पैकी हे नांव आग्रहाने घेतले जाते .