विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

कौस्तुभ आठल्ये

गीतकार

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील नवोदित कवी म्हणून ज्याचे नाव आदराने घेतले जाते तो म्हणजे कौस्तुभ आठल्ये . विविध विषयांवर उत्स्फूर्त कविता करणे हा त्याचा हातखंडा आहे . विषेशतः गझल या प्रकारात त्याला विशेष रुची आहे . एम. आय .टी. स्कूल ऑफ बिझनेस मध्ये २०१५ पासून गझलरंग या कार्यक्रमतून पुणे व गोवा येथे सादरीकरण केले आहे .