विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

वेदीको सोल्युशन्स

वेबसाईड डेव्हलपमेंट

बायोडाटा

आपल्या कोकणातील सावंतवाडी येथील असणारे व सध्या रत्नागिरीतील अँप डेव्हलपर ,वेबसाईड डेव्हलपर,सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ज्यांचे नांव खूप नावाजलेले आहे ते म्हणजे मुकुंद नेरुरकर .त्यांनी आत्तापर्यंत अनेक मोठ्या कंपन्यांची अँप्स व वेबसाईड त्यांनी केली आहे. agasheonline.com सारखी ऑनलाईन ग्रोसरी साईट त्यांनी केली आहे. विधाता म्युझिकच्या www.vidhatamusicrtn.com या साईटच्या डेव्हलपिंग साठी त्यांनी सर्वोत्तोपरी मदत केली आहे.विधाता म्युझिक त्यांचे सदैव ऋणी आहे. ते सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आय टी ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत.त्यांची वेदिको सोल्युशन्स या नावाची फर्म आहे.त्यांनी आत्ता नवीन येणारे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उत्कृष्ट दर्जाचे सॉफ्टवेअर व वेबसाईट बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. रत्नागिरी पोलिसांसाठी सायबर क्राइम, कॉम्पुटर अँड मोबाइल,पंचम खेमराज विद्यालयाची साईट ,सावंतवाडी नगरपरिषदेची वेबसाईट बनविली आहे .