विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

आदर्श शिंदे

गायक

बायोडाटा

मराठी संगीत क्षेत्रामधील ज्यांची परंपरा गायनाची आहे.अशा लोकांमधील एक तो म्हणजे तिसऱ्या पिढीतील युवा गायक आदर्श शिंदे. त्याचे गुरू हे प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व प्रल्हाद शिंदे हे आहेत.क्लासिकल शिक्षण त्याने सुरेश वाडकर यांच्याकडून घेतले आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये ,सिरीअल्समध्ये प्रमुख गायक म्हणून गायन केले आहे.