विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

सुनील नाटेकर

गीतकार

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील एक चांगला संगीतकार , गायक ,गीतकार म्हणून ज्यांचे नाव आहे तेच म्हणजे सुनील नाटेकर . सुरांचे वारकरी ,स्वरभाषा हि त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली २५ वर्षे ते बी .एम. सी. स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत . आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित आहेत .