विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

नितीन लिमये

गीतकार,संगीतकार

बायोडाटा

रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील संगीतकार ,गीतकार व हार्मोनियम वादक म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे नितीन लिमये .त्याने यापूर्वी उकडीचे मोदक हा विधाता म्युझिकचा अल्बममध्ये गीतकार म्हणून काम केले आहे.हार्मोनियम व बुद्धिबळ यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण कै .अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय ,रत्नागिरी येथे गेली सहा वर्षे नियमितपणे देत आहे .