विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

प्रवीण भातडे

फोटोग्राफी

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी या शहरातून असलेला अत्यंत ज्येष्ठ फोटोग्राफर म्हणून ओळखला जातो ते म्हणजे प्रवीण भातडे . आपल्या रत्नागिरी शहरामध्ये त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रेटी आर्टिस्ट बरोबर तसेच मॉडेल फोटोग्राफी ,प्री वेडींग फोटोग्राफी तसेच अनेक मोठे समारंभ यांमध्ये उत्तम फोटोग्राफी करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते . एखादा फोटो काढताना परफेक्ट वेळ साधणे व नैसर्गिकपणा ठेवून फोटो काढणे यांमध्ये तो माहीर आहे. विधाता ग्रुप त्याचे ऋणी आहे .